विदर्भ महाविद्यालयात संशोधन केंद्र व विज्ञान भवनासाठी कटिबद्ध*
संस्थेतील शैक्षणिक सुविधा व पायाभूत सेवांचा आ. सुलभाताई खोडके यांनी घेतला आढावा
ऐतिहासिक वास्तूचे जतन व शैक्षणिक विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्नरत
अमरावती ६ फेब्रुवारी : विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अमरावती मध्ये जुने विदर्भ महाविद्यालय व सदयाचे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था हे विदर्भातील एकमेव शासकीय महाविद्यालय आहे. आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या…