विदर्भ महाविद्यालयात संशोधन केंद्र व विज्ञान भवनासाठी कटिबद्ध*
संस्थेतील शैक्षणिक सुविधा व पायाभूत सेवांचा आ. सुलभाताई खोडके यांनी घेतला आढावा
ऐतिहासिक वास्तूचे जतन व शैक्षणिक विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्नरत

अमरावती ६ फेब्रुवारी : विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अमरावती मध्ये जुने विदर्भ महाविद्यालय व सदयाचे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था हे विदर्भातील एकमेव शासकीय महाविद्यालय आहे. आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या…

0 Comments

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
‘फ्रंटलाइन वर्कर्स’ने पुढाकार घेऊन लस घ्यावी
जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. ६ : शासकीय, तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 'फ्रंटलाइन वर्कर्स'ने पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व लसीकरण मोहिम पुढच्या टप्प्यात जाऊन सर्वांना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन…

0 Comments

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पालकमंत्र्यांची चर्चा
जिल्ह्यातील नागरी विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

मनपा प्रशासकीय इमारतीसाठी ३८ कोटी तरतुदीची मागणी अमरावती, दि. 6 : अमरावती महापालिका व जिल्ह्यातील नागरी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणीचे निवेदन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड.…

0 Comments

स्थानिकांच्या सहभागाने होणार लोणारचा विकास
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ला ही लवकरच भेट देऊ

लोणार, जि. बुलडाणा, दि.६ लोणार सारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ,…

0 Comments


आ. सुलभाताई खोडके यांची जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा .
खनिज विकास निधीतून होणार इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण .

अमरावती ६ फेब्रुवारी : शहरातील नागरिकांना सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाची सुविधा व्हावी म्हणून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी रस्ते विकासाचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून अमरावती…

0 Comments

जलयुक्त शिवार योजनेतील कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन
जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. ६ : जलयुक्त शिवार योजनेत यापूर्वी झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानुसार काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. कृषी विभागांतील विविध…

0 Comments

‘मोठी टिबुकली’ छत्रीच्या प्रेमात….!’
मध्य महाराष्ट्रात दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : दि.3 फेब्रुवारी अमरावतीच्या छत्री तलावात वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर व विनय बढे यांना दि.२८ जानेवारी २०२१ रोजी ‘मोठी टिबुकली’ पक्ष्याने दर्शन देऊन आच्छर्याच्या धक्का दिलाय. ‘मोठी टिबुकली’…

0 Comments