चांदुरबाजार पोलीस ठाण्यात अभ्यासिकेचा शुभारंभ
विद्यार्थ्यांच्या अध्ययन व ज्ञानसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 1 : ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करण्यासह विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासाकरीता हक्काचे सुरक्षित ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून अभ्यासिका व वाचनालय आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा अभ्यास करण्याची जिद्द…

0 Comments