Google चे नवे नियम ऐकले नाहीत तर खरंच Gmail अकाउंट बंद होणार?
मुंबई : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. या पॉलिसीला जगभरातील लाखो युजर्सनी विरोध केला होता. अनेकांनी तर आपल्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप हटवून थेट सिग्नल अॅप सुरु केला होता. त्यामुळे व्हॉट्सअॅपला…
0 Comments
January 27, 2021